Shikshak Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2024 साठी भरती निघाली आहे पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे जे पात्र उमेदवार असतील त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा. मित्रांनो अर्ज करण्यासाठी खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. जर आपण यात पात्र ठरत असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता.
मित्रांनो आपण शिक्षक भरतीचे आतुरतेने वाट बघत आहात आणि आपण देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर आपल्यासाठी ही माहिती अत्यंत उपयोगी आहे. आज या आर्टिकलच्या माध्यमातून आज मी तुम्हाला सांगितले आहे की आपण शिक्षक भरतीसाठी अर्ज कसा प्रकारे करू शकणार आहे. आर्टिकलच्या माध्यमातून आपल्याला दिली आहे.
मित्रांनो या भरतीसाठी अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जाणार आहे. तर मित्रांनो या साठी पदांची संख्या, पदाचे नाव, पात्रता काय असणार आहे आणि यासाठी वयोमर्यादा काय आवश्यक आहे या सर्वांची माहिती आपल्याला सविस्तर पणे खाली सांगितली आहे . चला तर मग बघुयात Shikshak Bharti 2024.
Shikshak Bharti 2024 :
मित्रांनो जर आपण शिक्षक भरतीची वाट बघत असतील तर आपली वाट बघण्याची प्रतीक्षा संपली आहे . कारण आता शिक्षक भरती साठी 2024 मद्ये तब्बल 24000 रिक्त पदांसाठी जागा निघाली आहे . अशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्या मान्यतेनुसार खाली दिलेल्या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांकडून अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहे . शिक्षण विभागाद्वारे भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे. तर मित्रांनो जे कोणी उमेदवार या भरतीसाठी उत्सुक असतील त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा. Shikshak Bharti 2024 साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करायचा याची सविस्तर माहिती दिली आहे .
पदाचे नाव :
- प्राथमिक शिक्षक
- उच्च माध्यमिक शिक्षक
- मध्यमिक शिक्षक
जिल्हा जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
शैक्षणीक पात्रता :
- पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी या वयोगटातील मुलांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 (TAIT) परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता Tet CETT परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकतील .
- सहावी ते आठवी या वयोगटातील पदांसाठी इतिहास भूगोल सामाजिक शास्त्र या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता TET CTET -2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र शासन अंतर्गत ही भरती केली जाणार आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक चांगली संधी आहे ऑनलाइन पद्धतीने सर्व जिल्ह्यांच्या ऑनलाईन अर्ज आपल्याला खाली दिले आहेत. नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे . Shikshak Bharti 2024 अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ही लवकरच दिली जाणार आहे अधिक माहितीसाठी व वर दिलेली पीडीएफ काळजीपूर्वक वाचा जेणेकरून आपल्याला शिक्षक भरती 2024 संपूर्ण माहिती. मिळेल
मित्रांनो या भरतीसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपल्याला शिक्षक भरतीची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्या भरतीसाठी अर्ज करू शकता. या शिक्षक भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने भरायचा असतो यामध्ये मागितलेली सर्व ती आवश्यक माहिती आपल्याला भरायची आहे.
How To Apply Shikshak Bharti 2024 :
शिक्षक भरतीसाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वर दिलेल्या अधिकारी वेबसाईटवर आपल्याला जायचे आहे यामध्ये गेल्यानंतर आपल्याला मागितलेली आवश्यकती सर्व माहिती व्यवस्थितरित्या भरायची आहे त्यानंतर आपल्याला मागितलेली आवश्यकते कागदपत्रे आपल्याला अपलोड करायची आहे अपलोड झाल्यानंतर आपल्याला सबमिटेड बटन वर क्लिक करायचे आहे तंत्रज्ञान अशा प्रकारे आपला शिक्षक भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरला जाईल .
निष्कर्ष :
तर मित्रांनो आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून बघितले की आपण शिक्षक भरतीसाठी अर्ज कशा प्रकारे करू शकणार नाही तसेच यासाठी अर्ज करण्यासाठी पात्रता काय होणार आहे यासाठी अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असणारा आहे या सर्वांची माहिती आज आपण या ठिकाणच्या माध्यमातून घेतली तर मित्रांनो हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या इतर गरजा मित्रांपर्यंत देखील नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांना या भरतीचा लाभ घेता येईल.