Swami Vivekanand Student Yojana 2024 : स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजना

Swami Vivekanand Student Yojana 2024 : नमस्कार मित्रांनो जसे की आपणा सर्वांना माहिती आहे शासन हे विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत असतात यामध्ये शासनाने आता विद्यार्थ्यांसाठी स्वामी विवेकानंद स्टूडेंट योजना या योजनेची उभारणी केली आहे मित्रांनो पूरग्रस्त दुष्काळग्रस्त व आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांना कोणत्या ना कोणत्या कारणामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक प्रकारच्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे अनेक विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहतात.

मित्रांनो शासनाने स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजना या योजनेची उभारणी यासाठी केली आहे की अशा विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेऊन या योजनेतून हे विद्यार्थी आपले उच्च शिक्षण हे पूर्ण करू शकतील आणि हे शिक्षणापासून वंचित राहणार नाही या मुख्य उद्देशाने शासनाने स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजना या योजनेची अंमलबजावणी केली आहे मित्रांनो ही योजना 2020 2021 या सालामध्ये चालू करण्यात आलेली आहे.Swami Vivekanand Student Yojana 2024

Swami Vivekanand Student Yojana 2024 :

मित्रांनो स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजना या योजनेचा लाभ हा सरसकट पूरग्रस्त दुष्काळग्रस्त व आपत्तीग्रस्त भागातील पदवी व पदवी तर अभ्यासक्रमात प्रवेश करणाऱ्या किंवा प्रवेश घेतलेल्या एकूण 32 हजार विद्यार्थ्यांस गुणवत्तेनुसार एक हजार रुपये अर्थसाहाय्य देण्याचे अवलोकले आहे .

अनेक दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थी हे कोणत्या न कोणता अडचणींमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे हे उच्च शिक्षणापासून दूर राहतात त्यामुळे यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते तर मित्रांनो अशावेळी अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहून त्यांना योग्य ते शिक्षण घेता येत नाही. परंतु आता सरकारनेही जी योजना काढली आहे या योजनेच्या अंतर्गत आता दुष्काळग्रस्त पूरग्रस्त आपत्तीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत म्हणून उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक वर्ष 2024 पासून ही योजना लागू करण्यात आली आहे.Swami Vivekanand Student Yojana 2024

💁‍♂️हे पण वाचा :

स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजनेच्या नियम व अटी :

  • मित्रांनो स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजना या योजनेचा लाभ हा व्यवसायिक व व्यवसायिक पदवी व पदवी तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. Swami Vivekanand Student Yojana 2024
  • स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजना या योजनेचा लाभ हा पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश घेतलेल्या चारही विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी आठ हजार विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार एक हजार रुपये याप्रमाणे 32 हजार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणारा आहे.
  • मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांची नियमित अभ्यासक्रमात किमान 75 टक्के उपस्थिती असणे आवश्यक आहे यासाठी त्यांचा प्राचार्यांचा दाखला देणे देखील आवश्यक राहणार आहे.
  • तसेच महाविद्यालयांमध्ये विद्यापीठ शैक्षणिक विद्या भागामध्ये विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासक्रम प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी पूरग्रस्त दुष्काळग्रस्त व आपत्तीग्रस्त विद्यार्थी म्हणून प्राचार्य यांचा विभाग प्रमुख यांनी शिफारस करणे आवश्यक आहे.
  • जर विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर विद्यार्थ्यांनी या योजनेचा कालावधीमध्ये कोणत्याही पगाराची नोकरी स्वीकारता येणार नाही.
  • तसेच या योजनेचा लाभ घेतल्या शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेतील गौरप्रकर इत्यादी गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची चूक केलेली नसावी.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे उदाहरणार्थ बँकेचे नाव पत्ता खाते क्रमांक आय एफ एस सी कोड.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांनी आणि संबंधित प्राचार्यांनी याचे एक हमीपत्र भरून देणे आवश्यक आहे.

मित्रांनो जर आपल्याला Swami Vivekanand Student Yojana 2024 या योजनेचा लाभ घ्यायचा आहे किंवा या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असेल तर आपण खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचू शकता यामध्ये आपल्याला या योजनेची संपूर्ण माहिती मिळवून जाईल आणि या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे आणि याची अर्ज लिंक याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या पीडीएफ जाहिरातीमध्ये मिळून जाईल.

💁 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी👉 येथे क्लिक करा
💁 पीडीएफ वेबसाईट लिंक बघण्यासाठी👉 येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top