Bal Sangopan Yojana Maharashtra : मित्रांनो जसे की आपणा सर्वांना माहिती आहे ही शासन हे मुलांच्या उज्वल भविष्यासाठी अनेक प्रकारच्या शासकीय योजना राबवत असतात अशा मध्येच आता सरकारने एक बालसंगोपन योजना ही योजना राबवली आहे. ही योजना आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये राबविण्यात आली असून या योजनेचे अनेक असे मुख्य उद्दिष्टे आहेत या योजनेमध्ये राज्य शासनाने बालसंगोपन योजना या योजनेची अंमलबजावणी केली असता यामध्ये 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
मित्रांनो राज्य सरकारने ही जे योजना राबवली आहे ही योजना मुलांच्या उज्वल भविष्यासाठी राबवली आहे या योजनेला नाव बालसंगोपन योजना असे दिले सरकारची ही योजना बालसंगोपन योजना या नावाने ओळखली जाते तर मित्रांनो या योजनेचा लाभ कसा मिळणार आहे तर मित्रांनो ज्या मुलांना आई-वडील नाहीत व ज्या मुलांना आई व वडील दोन्ही नसतील किंवा ज्या मुलांना आई किंवा वडील यातले दोन्हीपैकी एक नसेल तर अशा मुलांना या योजनेचा लाभलेला जाणार आहे यासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी बालकांचे वय हे झिरो ते 18 वर्षे वयोगटांमध्ये असणे आवश्यक आहे. Bal Sangopan Yojana Maharashtra
Bal Sangopan Yojana Maharashtra :
मुलांना बाल संगोपन योजना ही सरकारची अत्यंत उपयोगी आणि महत्त्वाची योजना आहे या योजनेमध्ये ज्या मुलांना आई किंवा वडील नाही किंवा ज्या मुलांना आई आणि वडील दोन्हीही नाही अशा लहान मुलांना या योजनेचा लाभ सहजरीत्या घेता यावा आणि या योजनेमधून या मुलांचे भवितव्य चांगले व्हाव असे या योजनेचे मुख्य उद्दिष्टे आहे तर मित्रांनो या योजनेचा लाभ हा एकाच कुटुंबातील एक किंवा जास्त मुलांना देखील दिला जात आहे.
Bal Sangopan Yojana Maharashtra 2024 :
तर मित्रांनो आपण या आर्टिकल च्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत की बालसंगोपन योजना काय आहे या योजनेसाठी किती रक्कम दिली जाते तसेच या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे यासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत आणि या योजनेसाठी आपण अर्ज कशाप्रकारे करू शकतो या सर्वांची माहिती आपण आज येथे बघणार आहोत मित्रांनो आपल्या घरात किंवा आपल्या शेजारीपाजारी असे लहान बालक असतील तर त्यांच्यापर्यंत ची माहिती नक्की पोहोचवा कारण त्यांच्या भविष्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे.
बाल संगोपन योजना कागदपत्रे : Bal Sangopan Yojana Maharashtra
- बालसंगोपन योजनेचा अर्ज.
- आधार कार्ड चा झेरॉक्स पालकांची व बालकांचे.
- शाळेची सर्टिफिकेट
- तलाठ्याचा उत्पन्नाचा दाखला
- पालकांचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र
- पालकाचा रहिवासी दाखला
- मुलांचे बँक पासबुक झेरॉक्स
- मृत्यूचा अहवाल
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट साईज फोटो
तर मित्रांनो बाल संगोपन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी वरील सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे तेव्हा आपण या योजनेमध्ये भाग येऊ शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
💁♂️ हे पण वाचा :
- Mahajyoti Free Tablet Yojana 2024 : महा ज्योती फ्री टॅबलेट योजना
- Pradhan Mantri Suryoday Yojana 2024 : पीएम मोदींची मोठी घोषणा, सूर्योदय योजनेतून एक कोटी घरांवर बसवणार सोलार
- CRPF Bharti 2024 : केंद्रीय राखीव पोलीस दलात दहावी पास वरून नोकर भरती सुरू अशाप्रकारे करा अर्ज
- pradhanmantri Jan dhan Yojana 2024 : या योजनेद्वारे आपल्याला देखील मिळतील दहा हजार रुपये अशाप्रकारे करा अर्ज
Bal Sangopan Yojana Maharashtra 2024 :
मित्रांनो बाल संगोपन योजना ही योजना कोण मंजूर करते ?
तर मित्रांनो बाल संगोपन योजना ही योजना आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे बालकल्याण समिती मंजूर करते आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या बाल समितीकडे आपल्याला हा अर्ज सबमिट करायचा असतो आणि या समितीकडून आपल्याला या अर्जाची मंजुरी मिळते.
मित्रांनो जर आपल्या शेजारी किंवा आपल्या घरामध्ये असे बालक असतील ज्यांना आई किंवा वडील नाही किंवा दोघेही नाही तर अशा बालकांसाठी या योजनेचा लांब आपण त्यांना मिळवून द्यावा तर मित्रांनो या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला यासाठी अर्ज करायचा आहे हा अर्ज आपल्याला जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या बालकल्याण समितीकडे सादर करायचा आहे आणि बालकल्याण समिती नंतर आपल्याला या अर्जाची मंजुरी दिली जाते.
मित्रांनो जर जिल्हा परिषद शाळेत किंवा महाविद्यालय शाळेत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले बोनाफाईड काढले नसेल तर ते आत्ताच काढणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ आपल्याला 18 वर्षापर्यंतच्या बालकांना शिक्षणाच्या खर्चासाठी दिला जाणारा आहे. तर मित्रांनो ही योजना म्हणजेच Bal Sangopan Yojana Maharashtra ही अनेक वर्षापासून चालू आहे परंतु आणखी देखील पालकांना या योजनेची माहिती नाही म्हणून ही माहिती आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी कारण अनेक असे विद्यार्थी आहे ज्यांना या योजनेचा लाभ घेता येईल
बाल संगोपन योजनेतून किती रक्कम मिळते ?
मित्रांनो बालसंगोपन योजनेतून एका मुलासाठी प्रतिमाहींना अकराशे रुपये दिला जातो म्हणजेच एका वर्षाला एका मुलाला 13200 मिळतात. ही रक्कम मुलगा किंवा मुलगी अठरा वर्षाचा होईपर्यंत त्यांना दर महिन्याला दिली जाते
बाल संगोपन योजना अर्ज पीडीएफ pdf : GR
💁♂️ येथे क्लिक करा