pradhanmantri Jan dhan Yojana 2024 : या योजनेद्वारे आपल्याला देखील मिळतील दहा हजार रुपये अशाप्रकारे करा अर्ज

pradhanmantri Jan dhan Yojana 2024 : मित्रांनो प्रधानमंत्री जनधन योजना या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी केली होती आणि ही योजना 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरू करण्यात आली होती. पंतप्रधान मोदींनी प्रधानमंत्री जनधन योजना या योजनेची अंमलबजावणी ही देशातील गरीब लोकांना पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रीयकृत बँकेमध्ये शून्य शील्क नसताना खाती उघडली पाहिजेत अशा खात्यांशी आधार कार्ड लिंक केले आहे आणि त्यांना सहा महिन्यानंतर पाच हजार रुपयांची ओव्हरटॉप सुविधा आणि रूपे डेबिट कार्ड आणि रुपये किसान क्रेडिट कार्ड एक लाख रुपयांचा अपघाती विमा अशी संरक्षण दिले जात आहे.

मित्रांनो नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जनधन योजना या योजनेची सुरुवात ही देशातील गरीब जनतेला लाभ मिळून देण्यासाठी चालू केली आहे. मित्रांनो पंतप्रधान मोदींनी या योजनेअंतर्गत देशातील सर्व ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे या योजनेअंतर्गत एखाद्या पात्र लाभार्थ्याचा कोणत्याही कारणांनी जर अपघात मृत्यू झाला तर त्याला केंद्र सरकारकडून तीस हजार रुपयांचा अतिरिक्त विमा संरक्षण म्हणून देण्यात येणार आहे प्रधानमंत्री जनधन योजना 2024 या योजनेला चंदन खाते असे देखील नावाने ओळखले जाते. pradhanmantri Jan dhan Yojana 2024

pradhanmantri Jan dhan Yojana 2024

प्रधानमंत्री जनधन योजना या योजनेच्या माध्यमातून गरीब लोक हे अत्यंत सहजरित्या आपले खाते उघडू शकतात त्यांना यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागणार नाहीत आणि त्यांना कोणताही प्रकारचा त्रास हे खाते उघडण्यासाठी होणार नाही या योजनेच्या माध्यमातून देशातील अनेक गरीब कुटुंबांना आर्थिक मदत मिळणार आहे. मित्रांनो प्रधानमंत्री जनधन योजना या योजनेच्या माध्यमातून देशातील जवळजवळ 47 कोटींहून अधिक गरीब कुटुंबांना खाते उघडण्यासाठी मदत मिळणार आहे आतापर्यंत जवळजवळ 47 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांनी खाती उघडले आहेत. pradhanmantri Jan dhan Yojana 2024

मित्रांनो जर आपल्याला माहिती नसेल तर आपल्यांना सांगण्यात येते की जनधन खातेदारकांना सरकारकडून दहा हजार रुपये देण्यात येणार आहे पण प्रधानमंत्री जनधन योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला त्याच्या शाखेमध्ये अर्ज करावा लागणार आहे. जर बघायला गेले तर pradhanmantri Jan dhan Yojana 2024 प्रधानमंत्री जन धन योजना या योजनेचे अनेक फायदे आहेत जसे की यामध्ये एक लाख तीस हजार रुपयांचा विमा आपल्याला मिळणार आहे खातेधारकांना या खात्यामध्ये किमान शिल्लक रिकाम ठेवण्याची कोणत्याही प्रकारची गरज नाही. याशिवाय ज्यांनी हे खाते उघडले आहे त्या खातेधारकांना यामध्ये एक डेबिट कार्ड दिले जाते. या खात्यावर ओव्हरटॉकची सुविधा देखील केली आहे ज्यामध्ये आपण दहा हजार रुपयांपर्यंत ओव्हरट्राफ्ट घेऊ शकता.

pradhanmantri Jan dhan Yojana 2024 Overview :

योजनेचे नावपंतप्रधान जनधन योजना
योजनेची सुरुवात कधी झाली15 ऑगस्ट 2014
लाभार्थीभारत देशाचे नागरिक
जनधन योजनेची सुरुवात कोणी केलीपंतप्रधान नरेंद्र मोदी

प्रधानमंत्री जनधन योजनेचे वैशिष्ट्य :

मित्रांनो प्रधानमंत्री जनधन योजना ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 आली सुरू केली आहे या योजनेअंतर्गत देशातील गरीब कुटुंबांना आर्थिक सहाय्यक प्रदान करणे असे याचे मुख्य उद्देश आहे आतापर्यंत एक पॉईंट वीस कोटींपेक्षा जास्त लोकांनी प्रधानमंत्री जन धन योजना मध्ये खाते उघडले आहे ज्यामध्ये 1,31,639 रुपयांपेक्षा जास्त पैसे जमा झाले आहे .pradhanmantri Jan dhan Yojana 2024 या योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकांना जोडण्याची उद्दिष्ट या योजनेच्या माध्यमातून केले आहे. विकी मित्रांना आपल्याला माहिती आहे सरकारकडून महिलांच्या जनधन खात्यामध्ये दर महिन्याला पाचशे रुपये पाठवले जात होते वीस कोटींपेक्षा अधिक जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेचे काही खास वैशिष्ट्य आपल्याला खाली दिल्या आहेत.pradhanmantri Jan dhan Yojana 2024

  • प्रधानमंत्री जन धन योजना या योजनेसाठी खाते उघडल्यानंतर यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे शुल्क ठेवण्याची गरज नाही.
  • प्रधानमंत्री जनधन योजना या योजनेसाठी खाते उघडल्यानंतर बँकेकडून आपल्याला व्याजही दिले जाते.
  • या योजनेअंतर्गत आपल्याला डेबिट कार्ड देखील दिले जाते.
  • जर एखाद्याचा अपघाती मृत्यू झाला तर आपल्याला विमा म्हणून वीस लाख रुपयांचा अपघाती विमा दिला जातो.
  • प्रधानमंत्री जनधन योजना या योजनेअंतर्गत 30 हजार रुपयांचे जीवन विमा संरक्षण देखील आपल्याला दिले जाते.
  • तसेच प्रधानमंत्री जन धन योजना या योजनेअंतर्गत खाते उघडल्यानंतर आपण या खात्यावर दहा हजार रुपयांची ओवर ड्राफ्ट सुविधांचा वापर देखील करू शकतो.

हे देखिल वाचा : Rojgar Sangam Yojana Maharashtra : रोजगार संगम योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार बेरोजगार तरुणांना 5000 रुपये अनुदान देणार

प्रधानमंत्री जीवन विमा संरक्षण मिळण्यासाठी पात्रता :

  • प्रधानमंत्री जीवन विमा संरक्षण मिळवण्यासाठी अर्जदाराला प्रथम बँक खाते उघडावे लागते.
  • 15 जानेवारी 2014 ते 26 जानेवारी 2015 च्या दरम्यान प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत खाते उघडण्यात आलेले असाव.
  • जर अर्जदार हा कुटुंबाचा प्रमुख किंवा कमवता सदस्य असेल आणि त्याचे वय हे 18 ते 59 च्या दरम्यान असेल तर तो हा या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
  • मित्रांनो केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
  • तसेच सेवानिवृत्त झालेले केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
  • याच प्रकारे कर भरणार नागरिकही या योजनेमध्ये पात्र नाही.

जन धन खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड /ओळखपत्र /ड्रायव्हिंग लायसन
  • पासपोर्ट साईज फोटो
  • पत्ता पुरावा
  • मोबाईल नंबर

प्रधानमंत्री जनधन योजनेसाठी अर्ज कशाप्रकारे करावा ?

  • प्रधानमंत्री जनधन योजनेसाठी खाते उघडण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या जवळच्या बँकेमध्ये जावे लागेल.
  • बँकेत गेल्यानंतर आपल्याला जनधन खाते उघडण्यासाठी एक अर्ज घ्यायचा आहे.
  • या अर्जामध्ये मागितलेली सर्व माहिती अचूकपणे भरण्याची आहे
  • आपल्याला मागितलेली सर्व कागदपत्रे यासोबत जोडायचे आहे.
  • मित्रांनो जनधन खाते उघडण्यासाठी भरलेला फॉर्म आणि आवश्यक ती कागदपत्रे आपल्याला बँक अधिकाऱ्याकडे द्यायचे आहे.
  • यानंतर काही दिवसांमध्ये आपले प्रधानमंत्री जनधन योजनेसाठी खाते उघडले जाईल.

प्रधानमंत्री जन धन योजना चे फायदे

  • मित्रांनो देशातील कोणताही नागरिक pradhanmantri Jan dhan Yojana 2024 या योजनेअंतर्गत बँकेमध्ये खाते उघडू शकतो.
  • या योजनेसाठी दहा वर्षापर्यंतचे लहान मुले देखील या साठी खाते उघडू शकतात.
  • प्रधानमंत्री जन धन योजना 2024 अंतर्गत खाते उघडल्यानंतर आपल्याला एक लाख रुपयांचा विमा देखील दिला जातो.
  • जर एखाद्याचा अपघाती मृत्यू झाला तर मृत्यूनंतर त्याला तीस हजार रुपयांचा जीवन विमा देखील दिला जातो.
  • या योजनेअंतर्गत आपण बँकेकडून दहा हजार रुपयांची ओवर ड्राफ्ट सुविधा देखील घेऊ शकता.
  • प्रधानमंत्री जनधन योजना ही खाते आपण निशुल्क उघडू शकतो यासाठी कोणत्याही प्रकारची शुल्क ठेवण्याची गरज आपल्याला नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top