CRPF Bharti 2024 मित्रांनो केंद्रीय राखीव पोलीस दलाला दहावी पास वर 32 सुरू झाली आहे ही भरती 169 जागांसाठी असणारा आहे. मित्रांनो जर आपण देखील केंद्रीय राखीव पोलीस दलात भरतीसाठी इच्छुक असाल तर आपल्यासाठी ही माहिती खूप आवश्यक आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल जीडी खेळाडू पदासाठी 169 जागांसाठी भरती निघाली आहे ही भरती ची नोटीस याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या भरती संबंधीची नोटीस यांच्या अधिकारी वेबसाईटवर जाहीर केली आहे या जाहिरातीनुसार उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. जे पण इच्छुक उमेदवार असतील ते सर्व उमेदवाराच्या साठी अर्ज करू शकतात मात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मांडण्यात येत आहे.
CRPF Bharti 2024 :
मित्रांनो केंद्रीय राखीव पोलीस दला अंतर्गत कॉन्स्टेबल जनरल ड्युटी या पदासाठी रिक्त पदांची भरती निघाली आहे ही भरती 169 जागांसाठी असणार आहे अशी जाहिरात याचा अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे पात्र असणाऱ्या व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून यासाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलासाठी अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 16 जानेवारी 2024 पासून सुरू होतील अर्ज करण्याची शेवटची तारीख की 15 फेब्रुवारी 2024 अशी आहे अशी माहिती याच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. CRPF Bharti 2024
केंद्रीय राखीव पोलीस दलासाठी आवश्यक असणारी पात्रता वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी परीक्षा फी आणि नोकरीची ठिकाण अर्ज करण्याची अंतिम तारीख तसेच अर्ज करण्याची पूर्ण प्रक्रिया अर्ज कसा करावा यासंबंधी संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखांमध्ये सांगितले आहे तर मित्रांनो आपण देखील केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरी करण्यास इच्छुक असाल तर आपल्यासाठी ही बातमी अत्यंत आवश्यक आहे ही बातमी काळजीपूर्वक वाचा आणि खाली सांगितल्याप्रमाणे आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता चला तर मित्रांनो मग बघूया भरतीसाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे याची वयोमर्यादा किती आहे नोकरीचे ठिकाण ठिकाण कोठे आहे तसेच अर्थ करण्याची अंतिम तारीख काय आहे CRPF Bharti 2024 यासंबंधी सर्व माहिती पाहूया
CRPF Bharti 2024 :
एकूण पदे : १६९
पदांचे नाव : कॉन्स्टेबल जनरल ड्युटी
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज फी : नाही
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
पगार : 21,700 ते 69,100
अर्ज सुरू होण्याची तारीख : 16 जानेवारी 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 15 फेब्रुवारी. 2024
अधिकारी वेबसाईट : https://crpf.gov.in/
हे देखिल वाचा :
- Vidyut Sahayak Bharti 2024 : महावितरण भरती 2024 मध्ये विद्युत सहाय्यक पदांची भरती सुरू ! एकूण 5347 पदे व पात्रता 10वी पास
- Shikshak Bharti 2024 : 23,000 + पदांची शिक्षक भरती 2024 साठी भरती प्रक्रिया सुरू!
सीआरपीएफ (CRPF) भरतीसाठी अर्ज अशा प्रकारे करा
- मित्रांनो केंद्रीय राखीव पोलीस दलासाठी CRPF Bharti 2024 अर्ज करण्यासाठी आपल्याला हा अर्जंट पद्धतीने करायचा आहे.
- यासाठी सर्वप्रथम आपल्याला याच्या अधिकारी वेबसाईटवर झालेला आहे.
- अर्ज करण्यासाठी याचे अधिकारी वेबसाईट ही आहे.
- अधिकृत वेबसाईटवर लवकरच नवीन लिंक देण्यात आहे येणार आहे दिनांक 16 जानेवारी 2024 पासून नवीन अर्ज सुरू होणार आहे.
- मित्रांनो वेबसाईटवर गेल्यानंतर लिंक ओपन केल्यानंतर आधी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे आहे त्यानंतर लॉगिन आयडी पासवर्ड आपला तयार होईल.
- यानंतर आपल्याला लॉगिन केल्यानंतर आपली योग्य ती माहिती भरायची आहे आणि आवश्यक ती कागदपत्रे यासाठी अपलोड करायचे आहे जी या अर्जामध्ये सांगितले आहेत.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो जर आपण अर्ज हा अर्धवट भरल्यास किंवा अपूर्ण माहिती भरल्यास उमेदवार हा अपात्र ठरेल.
- यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही पंधरा फेब्रुवारी 2024 आहे तरी आपण सर्वांनी या आधी फोन करून घेणे आवश्यक आह.
- जर आपल्याला याबद्दल आणखी सविस्तर माहिती हवी असेल तर पीडीएफ मध्ये दिलेली सर्व माहिती सविस्तर वाचा.
PDF बघा | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
अधिकारी वेबसाईट | येथे क्लिक करा |